Sunday, August 17, 2025 04:02:17 PM
अजित मिश्रा यांच्या मते, सीपीआय चलनवाढीसारखे उच्च वारंवारता आर्थिक डेटा या आठवड्यात व्यावसायिक क्रियांची दिशा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
Jai Maharashtra News
2025-06-08 17:33:07
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2025-05-11 18:02:23
Maruti Suzuki Q4 Result : मारुती सुझुकीच्या इंडियाचा निव्वळ नफा आर्थिक वर्षाच्या (2024-25) जानेवारी-मार्च तिमाहीत एका टक्क्याने घसरून 3,911 कोटी रुपये झाला. तरीही भागधारकांना चांगला लाभांश मिळणार आहे.
Amrita Joshi
2025-05-02 16:22:03
तज्ञांनी सांगितले की, याशिवाय, गुंतवणूकदार पुढील संकेतांसाठी जागतिक बाजारातील ट्रेंड, बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची हालचाल यावरही लक्ष ठेवतील.
2025-04-20 19:17:55
पुढील आठवड्यात सोमवार आणि शुक्रवारी बाजार बंद राहणार आहे. कमी व्यापारी आठवड्यात बाजार पुन्हा तेजीत येईल की घसरण सुरूच राहील? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे.
2025-04-13 15:24:51
कोरोनानंतर प्रथमच भारतीय शेअर बाजारात भीषण पडझड झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी हजारो अंकांची घसरण नोंदवली
Samruddhi Sawant
2025-04-07 09:43:59
गेल्या काही दिवसांपूर्वी डेन नेटवर्क्सचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, मंगळवारी या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. शेअर 6 टक्क्यांनी वधारून 38.69 रुपयांवर पोहोचला.
2025-01-28 17:15:40
दिन
घन्टा
मिनेट